धक्कादायक : शिळे अन्न खायला घातल्याने कणेरी मठावर पन्नासहून अधिक गायींचा मृत्यू….
कोल्हापूर : जिल्ह्यातील कणेरी मठावर गेल्या काही दिवसांपासून पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. कणेरी मठ येथे मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. या […]









