२०० कोटींची फसवणुक करणाऱ्या ग्रोबझ मधील संशयितांवर कारवाई सुरू…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शाॅर्टकटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यापैकी एक प्रकरण म्हणजे ग्रोबझ मल्टीट्रेड कंपनी. गुंतवणुकीवर २०%. व्याज […]

महापालिकेच्यावतीने श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी….!

कोल्हापूर :- श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने नविन राजवाडा येथील श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाराणी साहेब […]

कोल्हापूरात ठाकरे गट आणि भाजप आमने सामने…. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छ.शिवाजी चौक कोल्हापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख कोल्हापूर संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी […]

जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त…!

कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, पोलीस उपअधीक्षक(गृह) प्रिया पाटील, तहसीलदार […]

उद्यापासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेस सुरूवात…..!

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी दि. ४ एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये […]

गीत रामायणाच्या मैफिलीला कोल्हापुरकरांचा उदंड प्रतिसाद….!

कोल्हापूर : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय […]

जीतो रॅलीची गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद….

कोल्हापूर– जीतोच्या वतीने आज काढण्यात आलेल्या जितोच्या रॅलीला प्रचंड सळसळत्या उत्साहात स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या स्पर्धेची गिनिज बुक ऑफ वर्ल्डने दखल घेतली. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन..

कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी  सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागातील नागरिकांनी सदर रस्ते पूर्ण केल्याबद्दल दादांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक १४ गाव भाग […]

महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

कोल्हापूर : महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र ओसवाल व कांतिलाल संघवी (केजी) यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, गुजरी व मुनीश्वर सुरत स्वामी […]

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट सज्ज…!

कोल्हापूर : जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट ही सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरामध्ये मोफत अन्नछत्र सेवा देते. यावर्षी देखील २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस -रात्र सुरू राहणार आहे. […]