शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा चौथा दिवस.

कोल्हापूर :  आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे . भारतामध्ये पार्वतीच्या तीन सौंदर्यवती अवतारांचे […]

विसर्जन मिरवणूकिसाठी पेठांमध्ये जोरदार तयारी सुरू….!

कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार […]

तब्बल ७ थरांचा मनोरा रचत संघर्ष गोविंदा पथकाने फोडली युवा शक्तीची भव्य दहिहंडी….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : परस्पर समन्वय,एकजुटीची ताकद, अन् आत्मविश्वास यांच्या जोरावर तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी […]

शहरात विविध ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत गायन संपन्न….!

विशेष वृत्त अजय शिंगे :  कोल्हापूर, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी सकाळी ठीक ११ वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले.   कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीत साठी खासदार धैर्यशील […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य विभागीय पत्रकार कार्यशाळा संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल […]

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण कोल्हापूर विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर तालुक्यात ५२ हजार ८८८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दर्‍याचे वडगांव मधील पडिक जागेत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. […]

जय शिबारी MG ग्रुप यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक भरत चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या…

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१ : सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक व सामजिक कार्यकर्ते मांग गारुडी समाजाचे लाडके मा. भारत चौगुले यांचा आज वाढदिवस. सांगली जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भारत चौगुले यांची ओळख […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या […]

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…….!

कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे/प्रतिनिधी : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री […]