राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी…!

 विशेष वृत्त तुकाराम कदम सांगली/प्रतिनिधी : राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात व अगदी जल्लोषात साजरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा सांगली उपअधीक्षक अजित […]

पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या कडून प्रज्वलचा विशेष गौरव करण्यात आला…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  जगात भारी, आम्ही कोल्हापुरी  नुकताचं अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले आहे. यामध्ये जगभरातून असंख्य फोटो आले होते. यातील १० फोटोंची […]

सर्व बँकांच्या ATM मधून आता कार्डशिवाय पैसे काढता येणार…!

Media Control Online आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डविना पैसे काढता यावी अशा नव्या सुविधेची घोषणा केली. RBI ने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे नवे पाऊल उचललेले आहे. या नवीन प्रणालीमध्ये क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करण्यात […]

एमटीडीसीच्या पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला दिनानिमित्त ५० टक्के विशेष सवलत…!

मुंबई/प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. ६ ते १० मार्च २०२२ या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास […]

औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…

महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी…!

MEDIA CONTROL NEWS  महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख चेहरा होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते पण लोक त्यांना बापू म्हणून ओळखतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. […]

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन […]