कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार….!

मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर…!

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून […]

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री […]

कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी चमकले अंतरंग’ फेस्टिवलमध्ये …!

मुंबई : सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर  मधील कीर्ती कॉलेजमध्ये  दिसत आहे. कीर्ती कॉलेज हे या वर्षी अनेक […]

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची बैठक संपन्न….!

मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर […]

‘शुभं करोति’ या उपक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सोलार स्टडी लॅम्पचे वाटप….!

मुंबई : शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | हे ब्रिद वाक्य घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आणि २०२३ या वर्षातील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी ‘शोध’ फाउंडेशन तर्फे ग्रीन इंडिया इनशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सदर […]

अर्जुन गोविद पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…!

महात्मा ज्योतिबा फुले फ्लॉशिफ राष्ट्रीय पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ.सोहनपाल सुमनाक्षर के करकागल, मानवाधिकार व महिला व बाल विकास संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अर्जुन गोविद पटेल यांना राष्ट्रीय समारंभात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन […]

सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक धोरण निश्चितीची आवश्यकता आहे. त्यासाठी या विभागातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते वेतन निश्चित, पदभरती ते विविध समित्यांच्या नियुक्त्यांसाठी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ ३, ४, ७ आणि ८ डिसेंबर २०२२, या तारखेला विनामूल्य आयोजित […]