सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न…!

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी

मिरज : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मिरज मध्ये मा. सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, मिरज विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने रक्तदान शिबीर तसेच मूक बधिर मुलांना जेवण वाटप कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम कै. रा. वि. भिडे मूकबधिर शाळा. मिरज येथे संपन्न झाला. या रक्तदान शिबीर मध्ये साधारण ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Advertisements

या ठिकाणी मा. मकरंद देशपांडे, मा. सुरेश (बापू )आवटी, मा. धीरज सूर्यवंशी, मा समित कदम मा. पांडुरंग कोरे, मा. महादेव अण्णा कुरणे ,मा डॉ हेमराज सातपुते, मा. बाबासाहेब सातपुते, डॉ पंकज म्हेत्रे,मा. शहानवाज सौदागर, रविकांत सोळुंखे, मा श्रेयस जोशी.सौ. रक्तवान मॅडम, सौ. देसाई मॅडम, वैशाली पाटील आदी महिला तसेच अनेक मान्यवर यांनी भेटी दिल्या..

या कार्यक्रम चे आयोजन मा. संदीप आवटी, मा. निरंजन आवटी, मा. मोहन वाटवे मा. बाबासाहेब आळतेकर, मा. राजेंद्र नातू, मा. महेश फौंडे, मा. महेश पाटील, मा. जयगोंड कोरे, मा. अजिंक्य हंबर , मा. उमेश हारगे,मा नितीन आवटी,मा पदमेश खोडकर,मा. बाळासाहेब अस्वले, मा श्रीकांत महाजन,मा. ओंकार गायकवाड, मा. प्रदीप मोरे, मा. पवन कुगे, मा. ज्ञानेश्वर पोतदार महाराज, नागगोजे सर, ईश्वर जनवाडे आदी नी केले.या रक्तदान शिबीर साठी भारती हॉस्पिटल आणि धनंजय भिसे यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *