Share Now
Read Time:57 Second
विशेष वृत्त कौतुक नागवेकर
सांगली: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगली येथील डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. गौरी गजानन गायकवाड हिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२२ मध्ये उत्तम यश प्राप्त केले असून केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकाचे नेपून्य संपादन केले आहे. तिला त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Share Now