मानसिक आरोग्यासाठी ‘मनोहिताय : सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर

कोल्हापूर : वाढत्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे हे मानसिक आरोग्य सुखकर व्हावे, या हेतूने कोल्हापूरमध्ये मनोहिताय सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली. संजय रणमाळे व मनीषा रणमाळे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले.

सेंटरमध्ये सायकोथेरपी, समोपदेशन, मानसिक मूल्यांकन व इतरही मनोसपचार पद्धतीचा समावेश आहे. आपल्या शरीराला जसे छोटे-मोठे आजार उदभवतात.

तसेच एकलकोंडेपणामुळे व ताणतणावामुळे मन देखील आजारी होत असतं याकरिता मनोसपचार पद्धतीच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. हे सेंटर कोल्हापूरातील लोकांसाठी खुलं करण्यात आले असल्याचे शाल्मली रानमाळे यांनी सांगितले.

One thought on “मानसिक आरोग्यासाठी ‘मनोहिताय : सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *