Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:34 Second
मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे बळी गेला. मुंबईमध्ये एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे महाराष्ट्रात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा भारतातील ३ रा बळी असून देशभरात १२५ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.
Share Now