Share Now
विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच पुन्हा चंदनाचे झाड तोडून चोरून नेले आहे. दुसऱ्यांदा महावीर उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी म्हणजे पालिका प्रशासनाचा गलथानपणा सुरक्षा रक्षक असताना झाडाची चोरी होते हा धक्कादायक प्रकार आहे
चोरीचा विषयी स्थायी समितीत अधिकारी धारेवर ठेकेदार यांना काढल्या नोटिसा
महापालिकेने चंदनाचे झाड जिथे जिथे असतील तेथे सुरक्षारक्षक वाढवून सुरक्षा करणे जरुरीचे आहे ,
चोराचे, मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही..हे महापालिकेला आव्हानच आहे.
भागात मात्र एवढे मोठे झाड संगनमताने चोरी होत असल्याचे नागरिकांच्यात जोरदार चर्चा सुरु होती.
Share Now