कोल्हापूर : त्याचप्रमाणे थकीत ४३ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. यामध्ये गोरखनाथ भालकर, महावीर तिप्पाण्णावार, प्रदिपकुमार चौगले, सुनिल साळोखे, सतिश पोवार, एस डी कांबळे, कल्लाप्पा जाधव, रंजना कारजगे, कपिल प्रभावळे, शालीनीबाई पसारे, अक्काताई जोंधळे, बाळकृष्ण आयवाळे, बाळाबाई साळवी, अशोक भोसले, बाळू भोसले, संगीता लोंढे, रवींद्र लोंढे, सिध्दू केसरकर, कबुल लोंढे, सुरेश कांबळे, विठल तेजम, सुरेश नावळे, सुनिता मुंगळे, दिनकर चौगुले, सायमन यडपारा, संजय आंबले, सतिश यादव, रामा सरीकर, महादेव सुकते, बाबासाहेब पठाण, मालन नलवडे, वसंत कांबळे, अक्कताई पाटील, अशोक कांबळे, नाथा चंदणशिवे, शामराव कांबळे, चाटे कोचिंग क्लासेस, गोपीचंद चाटे, प्रमोद कामीरे, शकील मुजावर, देवकीबाई चव्हाण, महादेव पाटील, लक्ष्मण बापट यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे व पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असलेने सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.