आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी केला छत्रपती शाहू समविचारी शेतकरी आघाडीला पाठिंबा……!

कोल्हापूर/गडहिंग्लज : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचानी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरपंचानी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला.  

यावेळी पुढील सरपंच उपस्थित होते. संजय कांबळे- हसुरवाडी, ज्ञानप्रकाश रेडेकर – माद्याळ, संदीप पाटील – औरनाळ, सचिन देसाई – हिरलगे, राजू चव्हाण- हनीमनाळ, अरुण मिरजे – हेब्बाळ, रवी घेजी – माद्याळ, संजीवनी माने – अत्याळ, तानाजी रानगे – बेळगुंदी, राजश्री घेवडे – चिंचेवाडी, उत्तम कांबळे – इंचनाळ, परमेश्वरी पाटील – लिंगनूर, जोरसा पताडे – महागाव, पौर्णिमा कांबळे – गिजवणे, अजित पाटील – सदस्य हुनगिनाळ, निकेत नाईक – हरळी खुर्द, निलम कांबळे – हरळी बुद्रुक, रेखा जाधव – कौलगे, योगिता संघाज – हलकर्णी, पुजा कोरे – मुत्नाळ, ईश्वर देसाई – ऐनापुर, जितेंद्र रेडेकर – हिडदुगी, दयानंद देसाई – बुगडीकट्टी, गौतम कांबळे – उपसरपंच करबळी, तानाजी कुराडे – उपसरपंच येणेचवडी, आशिष साखरे- नेसरी, शांता कदम – हसुर सासगिरी, दिनकर गीतांजली राशिवडेकर – शिप्पूर, सुरज जाधव – बटकंणगडे, प्रकाश पाटील – उपसरपंच सावंतवाडी-मांगनूर, विद्या देसाई – जांभुळवाडी, बसवेश्वर आरबोळे – तनवडी.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *