Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
कोल्हापूर प्रतिनिधी :-(दि.२०) : सध्या देशात व राज्यात फैलावत असणाऱ्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महावितरणाने असे आवाहन केले आहे कि, कोरोना या विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्राहकांनी महावितरणाच्या कार्यालयात येऊ नये.
तसेच विजेच्या विविध प्रकारच्या सेवेसाठी महावितरण मोबाईल ॲप घेऊन www. mahadiscom.in या संकेतस्थळाचा आणि 1912 ,18002333435 व 18001023435 या ट्रोल फ्री क्रमांकाचा वापर ग्राहकांनी करावा. व ऑनलाइन आलेल्या तक्रारीची आम्ही नक्कीच दखल घेऊ असे कोल्हापूर महावितरण परिमंडलाने आवाहन केले
तसेच स्वच्छता पाळा आणि संपर्क टाळा असेही आवाहन कोल्हापूर महावितरण परिमंडला मार्फत करण्यात आले
Share Now