Share Now
Read Time:1 Minute, 1 Second
कोल्हापुर : विकास रामचंद्र कुलकर्णी व अनंत रामचंद्र कुलकर्णी रा. शाहूपुरी ४ थी गल्ली, विट्ठल मंदिर शेजारी, कोल्हापुर यांच्या कुटुंबीयांना आज मा. चंद्रकांत पाटील वैदयकीय सहायत्ता कक्षाच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधी प्राप्त करून देण्यात आला. पेशंटचे नातेवाईक शकुंतला कुलकर्णी, समृद्धी कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, कौस्तुभ कुलकर्णी यांच्याकडे मुख्यमंत्री सहायत्ता निधी मंजुरीचे पत्र देन्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, शाहूपुरी मंडल अध्यक्ष आशिष कपड़ेकर, सरचिटनीस अनूप देसाई, नेशन फ़स्टचे अवधुत भाटे, उपस्थित होते.
Share Now