लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन

आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌸👏👏
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे,

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *