कोल्हापूर – पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी जवळच्या गणपती मंदिरासमोर बुधवारी रात्री अज्ञातांनी डोक्यात दगड घालून एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. करवीर चे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी आहे. या घटनेने पून्हा एकदा कोल्हापूर हादरले आहे.खुनाचे नेमके कारण काय? आणि कोण आहेत मारेकरी यांचा शोध लवकर घेण्यात यावा अशी घटनास्थळी सूरू आहे.
पाचगाव मध्ये तरुणाचा निर्घृण खून….!
