३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा दिमाखात सांगता….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 11 Second

विषेश वृत्त जावेद देवडी 

कोल्हापूर : राष्ट्रिय महामार्ग मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर यांच्या कडून गेले ७ दिवस सुरू असलेले रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचा निरोप समारंभ यशस्वी रित्या पार पडला.या ७ दिवसात या उपक्रमात वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते २५ पेक्षा जास्त माध्यमिक विद्यालयने या मध्ये सहभाग घेतला होता 

या उपक्रमात विद्यार्थ्याना वाहतुकीचे नियम बद्दल सखोल अशी ओळख करून देण्यात आले जेणे करून भविष्यात या विद्यार्थ्याना याचा उपयोग होईल.या उपक्रम मुळे जनजागृती चांगल्या पधदतीने झाली.सहभागी विद्यार्थ्याना व शिक्षकांना सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमांत पालक, विद्यार्थी , शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते , उद्योजक यांची लक्षणीय हजेरी होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन सातपुते सर यांनी केले प्रमूख पाहुणे खालील प्रमाणे उपस्थित होते.सहा परिवहन अधिकारी रोहित काटकर प्रकल्प संचालक, भारतीय राजमार्ग प्राधिकरण व्ही.डी. पंदरकर.सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी चव्हाण (अंतरा)सुप्रसिद्ध अभिनेते सतीश सलगरे प्रभारी अधिकारी श्री चंद्रकांत शेंडगे(महामार्ग मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर) श्रीमती कविता नाईक सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी आभार प्रदर्शन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *