Share Now
Read Time:49 Second
सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालय समोर मुंबई येथून शासकीय वाहनाने पुणे-सातारा-पेठ नाका मार्गे सांगलीकडे प्रयाण. रात्री ९ वाजता दासबंगला विश्रामबाग सांगली येथे आगमन व राखीव
Share Now