Share Now
Read Time:41 Second
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर च्या नावे व्हॅाटस् ॲपवर कोरोना संदर्भात पोस्ट फिरत आहे, अशी कोणतीही पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आली नाही, असा खुलासा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केला आहे. हीच पोस्ट विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावानेही फिरत आहे.
Share Now