ईडी कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाच कर्मचारी ताब्यात….!

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 39 Second

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कालपासून ईडी चौकिशी सुरू होती. यामध्ये काही कागदपत्रांसह पाच कर्मचाऱ्यांना ईडी कडून ताब्यात घेण्यात आले आहे.या सर्व घटने मुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . गेल्या ३६ तासांपासून बँकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. आज दुसऱ्या दिवशी दिवसभराच्या चौकशीनंतर सायंकाळी सहा वाजता बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यातआले आहे.दरम्यान त्यांना चौकशीसाठी ईडीचे अधिकारी मुंबईला घेऊन गेलेत या कारवाईच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी, आणि संघटना आक्रमक झाली आहेत. ही कारवाई राजकीय हेतूपोटी करण्यात आली असून बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या काही काही दबाव आणल्यास ईडी विरोधात न्यायालयात धाव घेऊ असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने अतुल दिघे यांनी दिला आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या या चौकशीमुळे जिल्ह्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *