Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
कोल्हापूर : वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पार्टीचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी आज परमपूज्य अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणी स्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच या कोल्हापूरसह महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील असे अभिवचन दिले यावेळी त्यांच्या समावेत झालेल्या चर्चेत शंकर पाटील , डॉ . संदीप पाटील ,माणिक पाटील चुयेकर , यशोदर्शन बारामतीकर आदीं शी त्यांनी संवाद साधला.
Share Now