Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:43 Second
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वागत केले.
Share Now