Share Now
Read Time:51 Second
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखवार, पोलिस अधिकक खाशैलेश बलकवडे,सदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने पुढारी समूहाचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now