Share Now
Read Time:57 Second
कोल्हापुर : डी वाय पाटील विद्यापीठाचे कूलपती ड़ॉ संजय डी पाटील यानी बुधवारी सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवास सहपरिवार सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. महोत्सवाचे संकल्पक काडसीधेश्वर स्वामीजिंचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यानी सहपरिवार महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी साधूगण, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पाटील, सौ. पूजा पाटील,संयोजन समन्वयक राजेन्द्र लिंगरस, ड़ॉ संदीप पाटील, हितेंद्र पटेल आदि मान्यवर उपस्थित होते .
Share Now