Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
विशेष वृत्त कौतुक नागवेकर
सांगली : संत बाळूमामा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शंभर फुटी रोड येथे संपन्न झाली. या कुस्तीच्या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली विश्रामबागचे पी आय संजय मोरे साहेब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व विद्यमान नगरसेविका उर्मिला ताई बेलवलकर विद्यमान नगरसेवक अभिजीत दादा भोसले तसेच हांडे पाटील तालमीचे प्रमुख सुजित हांडे पाटील सामाजिक कार्यकर्ते उदय बेलवलकर विजय खेत्रे. सांगली वसंतदादा कुस्ती संकुल चे प्रमुख राहुल दादा नलावडे.
शहाजी नाना शिंदे, कैलास आप्पा खटावकर, प्रीतम खटावकर, ज्योतीराम वाजे विजय मुळे,माधव पतंगे यांनी मैदानाची संयोजन केले होते.
Share Now