Share Now
Read Time:56 Second
कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, पोलीस उपअधीक्षक(गृह) प्रिया पाटील, तहसीलदार रंजना बिचकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख विभाग १, पोलीस विभाग १, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था १ असे एकूण ३ अर्ज प्राप्त झाले.
Share Now