सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 25 Second

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  सौदी अरेबिया इथून आलेल्या इस्लामपूर मधील कोरोनाची लागण झालेल्या ४ जणांचा काल १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे स्वॅप घेण्यात आले होते या चार जणांचे स्वॅप आज निगेटिव्ह आलेले आहेत
उर्वरित २१ जणांचे टप्प्याटप्प्याने चौदा दिवस झाल्यानंतर चोवीस तासाच्या अंतराने २ स्वॅप घेऊन निगेटिव आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे सर्वांची प्रकृती उत्तम असून या सर्वांना टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज देण्यात येईल. सोमवारी किंवा मंगळवारी त्या ४ जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
असे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले.
कोरोना ग्रस्तांची प्रकृती सुधारण्यासाठी जे जे हॉस्पिटल च्या अधिष्ठता डॉ. पल्लवी सापळे ,डॉ. सुबोध उगानें , डॉ. कुलकर्णी, डॉ. धुमाळ, डॉ. दळवी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *