कोल्हापूर : मोहिते सुझुकीचे मालक अभिषेक मोहिते यांचे वडील आण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे वयाच्या ६५ व्या अकस्मिक निधन झाले. अभिषेक स्पिनिंग मिलचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वडील, मुलागा, मुलगी, जावई, सून असा परिवार आहे. उद्योजक आर एम मोहिते यांचे ते जेष्ठ पुत्र होते. अंत्यसंस्कार उद्या ता. २९ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होईल.
निधन वार्ता : उद्योजक अण्णासाहेब मोहिते यांचे दुःखद निधन
