शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेत जुना बुधवारपेठ कडून बंगळूरचा धक्कादायक पराभव…..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 12 Second

कोल्हापूर – शाहू स्टेडियम मैदानावर राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धा सुरु आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनं या स्पर्धेचं आयोजन केलंयं. आज जुना बुधवारपेठ विरुध्द रुटस फुटबॉल बंगळूर यांच्यात सामना झाला. दोन्ही संघाकडून पूर्वाधात शाॉर्ट पासिंगवर भर दिला गेला. बुधवारपेठच्या प्रशांत संकपाळच्या दोन आणि इम्यान्यूलची एक अशी तीन चाढाया पूर्वाधात वाया गेल्या. बंगळूरच्या गोल क्षेत्रा बुधवापेठकडून चढाया सुरु असतांना बंगळूरच्या खेळाडूंनी बुधवारपेठच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचानी बुधवारपेठला पेनल्टी बहाल केली. ४० व्या मिनिटाला रिचीमााँड यानं अचूक गोल करुण संघाला १ -० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हा सामना १ -० असा राहिला. उत्तरार्धात बुधवारपेठच्या संकेत कांबळेनं डी च्या बाहेरुण मारलेला चेंडू गोल जाळीत विसावेल असं वाटत होतं पंरतु हा चेंडू गोल जाळील घासून गेला. बंगळूरकडून विजय तंगवेल, शाश्वत के आर, गाौतम राजेश धनूष आर, सेल्टॉन विक्सन यांनी बुधवारपेठच्या गोल पोस्टच्या दिशेनं मारलेले वेगवान चेंडून बुधवापेठचा गोली संदीप सिंग यानं उत्कृष्टरित्या रोखल्यामुळं बुधवारपेठ विजयाचा समिप पोहचला संपूर्ण वळेत १ -० अशी आघाडी कायम ठेवत बुधवारपेठ संघानं हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *