कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत प्रशासकीय बदल्या….!

कोल्हापूर: जिल्हा आस्थापना मंडळांने घेतलेल्या निर्णयानुसार या जिल्ह्यातील खालील नमूद पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

 1) पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अविनाश भोपाल कवठेकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे.

Advertisements

२) पोलीस निरीक्षक राजेंद्र सदाशिव सावंत्रे, शाहूवाडी पोलीस ठाणे 

3) पोलीस निरीक्षक प्रकाश दामोदर गायकवाड, पन्हाळा पोलीस ठाणे 

4) म पोलीस निरीक्षक, स्नेहा कृष्णराव गिरी, सुरक्षा शाखा.

5) पोलीस निरीक्षक अजयकुमार जनार्दन सिंदकर, शाहूपुरी पोलीस ठाणे 

6) पोलीस निरीक्षक संदीप रंगनाथ कोळेकर. जयसिंगपूर पोलीस ठाणे.

7) पोलीस निरीक्षक राजू आनंदा ताशिलदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे.

8) पोलीस निरीक्षक प्रवीण विठ्ठल खानापुरे, इचलकरंजी पोलीस ठाणे.

9) पोलीस निरीक्षक किशोर सदाशिव शिंदे हुपरी पोलीस ठाणे.

10) पोलीस निरीक्षक सत्यवान मधुकर हाके, शहापूर पोलीस ठाणे.11) पोलीस निरीक्षक राजेंद्र बाबू मस्के, भुदरगड पोलीस ठाणे.

12) पोलीस निरीक्षक, नंदकुमार प्रकाश मोरे, शहर वाहतूक शाखा कोल्हापूर.

13) पोलीस निरीक्षक गजेंद्र प्रल्हाद लोहार, कागल पोलीस ठाणे.

14) पोलीस निरीक्षक विकास जगन्नाथ भुजबळ, सायबर पोलीस ठाणे.

15) पोलीस निरीक्षक ईश्वर दौलतराव ओमासे, राधानगरी पोलीस ठाणे.

16) महिला पोलीस निरीक्षक स्वाती महादेव गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर.

17) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे- पाटील, गांधीनगर पोलीस ठाणे 

18) सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर माधवराव गायकवाड, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे.

19) सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज श्रीधर गिरी, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे 

20) सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत हनुमंतराव पाटील, कळे पोलीस ठाणे.

21) साहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणीस, कुरुंदवाड पोलीस ठाणे.

22) सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप एकनाथ कांबळे नेसरी पोलीस ठाणे.

23) सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव सर्जेराव पाटील, शहर वाहतूक शाखा इचलकरंजी.

24) सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील किसन माने, गगनबावडा पोलीस ठाणे.

25) सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जे कोडग, वाचक पोलीस अधीक्षक 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *