जगात आशेची निर्मिती करा…. हे बोधवाक्य घेऊन साजरा होणार रोटरीचा पदग्रहण सोहळा..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 24 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

 

कोल्हापूर दि. 8 : रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे पास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट रो.शेखर मेहता उपस्थित राहणार आहेत. 

           या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट रो. शरद पाटील आणि सेक्रेटरी रो. रितू वायचळ यांचाही पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

         हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता हॉटेल द पॅव्हिलियन येथे होणार आहे तरी कोल्हापूरच्या सर्व रोटेरीयन यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे प्रेसिडेंट रो.राजेंद्र पोंदे, सेक्रेटरी रो.अमर शेरवाडे (2022/23) आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *