सांगली/ मिरज प्रतिनिधी : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे, बेघर,विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ,गहू, साबण,तूथब्रश इत्यादी वस्तूंचे किट वितरण उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्या हस्ते स्वच्छता दूथ आरोग्य कर्मचाऱ्यांना व इतर २०० लोकांना किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी बोलताना मॅडम म्हणाल्या लॉकडाऊन काळामध्ये अस्तित्व फाउंडेशन मार्फत गोरगरीब, गरजू, मजुरांसाठी अन्नधान्य स्वरूपात किटचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविला असून यासारख्या अनेक संस्थांनी या काळी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष मा.शशिकांत नागरगोजे
सचिव: दीपा नागरगोजे सदस्य संजय गडदे, अशोक परीट तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग 8 मधील कार्यसम्राट नगरसेवक विष्णु माने,मा.राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर,सोनाली सागरे व गणेश विष्णू माने, सदाशिव पाटील, तुकाराम बाबर, विनायक शिंदे, महेश सागरे, जितेंद्र हेगडे,राजेंद्र कदम, , श्रीधर चव्हाण,मोहन केसरकर, चव्हाण गवळीकाका, सचिन कीत्तूरे, कैलास भगत, राजेंद्र कदम, इ. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले
अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Read Time:2 Minute, 7 Second