Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेले समाज सेवक पापालाल सनदी व विद्यमान सदस्य रेश्मा सनदी यांनी कबनूर व आसपास चे गावामध्ये कोणालाही अडचण अथवा समस्या असेल तर तात्काळ मदतीला धावून जायायच. गावात कोणतेही संकट आले तर पापालाल घरात ठराव मंजूर म्हणत घरातून मदतीला एक पाऊल पुढे असत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून राज्यात शंभर टक्के लॉकडाऊन सुरू आहे .अशा कठीण काळात आजही सनदी कुटुंब आपण मदतीला पुढे गेलं पाहिजे, म्हणून कबनुर प्रभाग ६ मध्ये न्याय निवाडा सहारा फौंडेशन व पंचायत समिती माजी सभापती रेश्मा सनदी यांचे मार्फत जीवनावश्यक वस्तू व मास्क याचे नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी अस्लम बैरगदर , लाला गरगरे, बद्री भाऊ, , अनिता डिसोझा ,अर्चना धरवत, जेष्ठ समाज सेवक पापालाल सनदी,असिफ शेख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Share Now