मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा…
मोटारीने प्रयाण, कावळा नाका कोल्हापूर येथे आगमन ०३.३० नंतर
स्वागत (मा. ना. श्री. हसनश्री मुफ, मंत्री (श्री. ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष,कोल्हापूर
आदील बाबू फरास, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर शहर – महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम
छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम –
मोटारीने प्रयाण-
तपोवन मैदान, कोल्हापूर येथे आगमन-
प्रसार सभा स्वागत (मा. ना. श्री. हसनश्री मुश्रीफ ) सायं. ०५.०० वा. वाजता
नंतर मोटारीने प्रयाण-
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर येथे आगमन ०८.४५ वा.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई दर्शन नंतर
मोटारीने प्रयाण
हॉटेल पॅव्हेलिअन, बसंत बहार, टॉकीज रोड, कोल्हापूर येथे आगमन व राखीव ०९.१५ वा.
नंतर मोटारीने प्रयाण कोल्हापूर विमानतळ येथे आगमन १०.१५ वा.
विमानाने प्रयाण १०. ३० वा.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८). मुंबई येथे आगमन मोटारीने प्रयाण ११.२०