Share Now
Read Time:54 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी महात्मा जोतिराव फुले यांच्याही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
Share Now