Share Now
Read Time:36 Second
कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष संजय चौगुले यांनी 100 पीपीई किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुपूर्द केले.
यावेळी किशोर शहा, अरुण हत्ती, शिवराज नाळे,
जयसिंग चौगुले आणि अनिकेत हत्ती उपस्थित होते.
Share Now