Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:44 Second
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोल्हापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क सेवा निवृत्ती सेवक संघटना यांच्याकडून सांगली येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मास्क देण्यात आले
यावेळी निवृत्त अधिकारी एम डी गायकवाड यांनी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्याकडे देताना कोल्हापूरहून निवृत्त अधिकारी सतीश जामदार आणि त्यांच्या निवृत्त संघटनेमार्फत देण्यात आले
Share Now