पन्हाळगडावरील ऐतिहासिक विहिरींची पन्हाळा गाईड कडून स्वच्छता.

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 48 Second

पन्हाळा विषेश प्रतिनिधी/ शहादुद्दीन मुजावर,

गेल्या दोन वर्षात झालेल्या आपुऱ्या पावसामुळे येत्या काळात उद्भवणाऱ्या भीषण पाणी टंचाई चा विचार करून पन्हाळा गाईड, टुरिस्ट गाडी युनियन ने ऐतिहासिक तीन दरवाजा मधील चौकात असणाऱ्या विष्णू तीर्थ या विहिरीचा गाळ काडून घेतला गाळामुळे बंद झालेले नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुन्हा कार्यान्वित केले. ऐतिहासिक विहीर सुद्धा स्वच्छ झाली.

त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचा नक्कीच पन्हाळा वासियांना, पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकांना, पर्यटकांना,फायदा होईल. या तसेच गडावरच्या नागरिकांना पाणी जपून वापरा असे आवाहन यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. त्यांना यासाठी लागणारा विद्युत पुरवठा हॉटेल विश्व इन यांच्याकडून घेतला तर वायर सलगर चहा यांच्याकडे मिळाली परिसरातील नागरिकांनी घरातील पाण्याची विद्युत मोटर दिली. या सर्व मदत करणाऱ्या लोकांची विश्वजीत पाटील यांनी आभार मानले भविष्यातील पाणी टंचाई व येणारा सुका दुष्काळचा विचार करून गावातील युवक युवती व तरुण मंडळांनी देखील अशी मोहीम राबवली तर नक्कीच गावातील पुरातन विहिरी गाळ मुक्त होतील नैसर्गिक स्त्रोत रिकामे होऊन पाण्याचा प्रवाह वाढेल व गडाची त्यानिमित्ताने स्वच्छता पण होईल येत्या काळात उद्भवणाऱ्या पाणी टंचाई वेळी नागरिकांना थोडा तरी फायदा होईल म्हणून ही मोहीम गडावरील गाईड, टुरिस्ट गाड्या युनियन वाल्यांनी आज हाती घेतली होती. तसेच यावेळी आनंद भणगे, राकेश उदाळे ,फिरोज शेख ,गजानन कोळी, प्रशांत बोरे, प्रवीण शिंदे, रियाज मुजावर, मदन काशीद, जमीर मुजावर, राजू बादिवडेकर, भीमराव कांबळे,आधी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *