महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने पन्नास हजाराची मदत

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 9 Second

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार :  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव (कोव्हिड-१९) निवारणासाठी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार असंघटित,लघुउद्योजक व त्यावर अवलंबून असणारे कामगार व ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्वांना प्राधान्याने मदत व्हावी या उद्देशाने मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.५०,०००/ – (पन्नास हजार रुपये मात्र) एवढी रक्कम मदत देण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस मा.प्रेमानंद मौर्य, राज्य उपाध्यक्ष मा. आर. एस. कांबळे,संस्थेचे व्यवस्थापक मा.सुकमार कोठावळे हे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *