कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती तसेच कॉंग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील उपस्थित हे होते.
खासदार शाहू छत्रपती महाराज आज मातोश्री वर
