सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दिनांक 10 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूरकडे प्रयाण. 5.30 वाजता  व्हीजन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित “करवीर महोत्सव-2024” या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : विठाई चंद्राई हॉल व लॉन, वाकरे ) सायंकाळी 6.15 वाजता वाकरे येथून मोटारीने केसरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्गकडे (निपाणी मार्गे) प्रस्तान 

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *