चला कोल्हापूर बाल कामगार मुक्त करुया : आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 40 Second

कोल्हापूर: 12 जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निर्दशनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि घोडके यांनी केले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 ते 50 हजार रुपये पर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त, 579, ई, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 0231-2653714 वर संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *