उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

0 0

Share Now

Read Time:55 Second

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 13 जून 2024 रोजी संभाजीनगर निवासस्थान कोल्हापूर येथे राखीव. रात्री 8 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथून वाहनाने कोल्हापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री  8.15 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 8.45 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *