Share Now
Read Time:52 Second
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलायमहाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
Share Now