जिल्ह्यामध्ये लॅबमुळे मोठी सोय : राज्यमंत्री यड्रावकर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही लॅब कार्यान्वित झाल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे आणि मिरज याठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ जात होता आता हा वेळ वाचणार आहे. या दोन्ही लॅब कार्यान्वित झाल्याने प्रशासनाची मोठी सोय झाल्याची प्रतिक्रिया देवून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी लॅबबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *