कोल्हापूर, दि.19 : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विशाळगडाकडे प्रयाण. सायं. 5.30 वाजता विशाळगड (गजापूर) येथे आगमन व भेट. सोयीनुसार विशाळगड (गजापूर) येथून कोल्हापूरकडे प्रयाण. कोल्हापूर येथे राखीव. सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (निवासस्थान कागल) दिनांक 20 ते 23 जुलै 2024 रोजीचा कार्यक्रम दौरा यापूर्वीच्या दौऱ्यानुसार कायम राहील