साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 16 Second

 साऊथ कोरिया येथे झालेल्यां
१७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

कोल्हापूर : साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या नील भोसले (वि. स. खांडेकर) व राणोजी माने (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) कोल्हापूर शाळेचे विद्यार्थी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग व पुमसे या दोन प्रकारा मध्यें दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकाची कमाई केली.राणोजी माने एक सुवर्ण व एक रौप्य , नील भोसले एक सुवर्ण व एक रौप्य पदक दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले,नवीन दवे व ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला, यांचे मार्गदर्शन लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *