Share Now
Read Time:1 Minute, 10 Second
लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार
लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रातला पहिला हप्ता युथ बँकेत जमा
मुख्यमंत्री लाडकी बहीणीला प्रत्येक महिन्यात 1500 ₹ मिळणार या शासन निर्णय जाहीर होताच मा. चैतन नरके अध्यक्ष असलेल्या युथ बँकेचे व्यवस्थापक संचालक मंडळानी महिलांचे अडचण लक्षात घेऊन ताबडतोब युथ बँकेत लाडक्या बहिणीसाठी झिरो बॅलन्सवर मोफत खाते उघडून द्यायचे जाहीर केले
अनेक महिला वर्गानी गर्दी करू करून आपले खाते उघडून घेतल्या त्याप्रमाणे दि 14/8/2024 आज सर्व खातेदारांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाल्याचे खातेधारकांच्या खात्यावर रक्कम युथ बँकेत सर्वा अगोदर जमा झाल्याचे मेसेज पाठवून आनंदाची बातमी दिली.
Share Now