विशेष वृत्त:स्नेहा शिवाजी शिंगे
मोरया प्रणित (तक्रार ग्रुप) रामानंद नगर येथील गणेशोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली.

१९९४ साली स्थापन झालेल्या मोरया प्रणित तक्रार ग्रुप आज पर्यंत विविध संस्कृतीक, सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
यंदाचा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हेमंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आली.
विशेष म्हणजे यावर्षी महीलांसाठी अध्यक्षा नंदा जगदाळे कृष्णानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यामार्फत होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला.

होम मिनिस्टर च्या प्रथम क्रमांक पूजा मंदार आळवेकर,

द्वितीय क्रमांक प्रभा मंगेश कानडे यांनी पटकावला

तर या कार्यक्रमामुळे परिसरातील सर्व महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाला होता.

महाप्रसादाचे आयोजन रजत विजय कराडकर त्यांच्या मार्फत तर सुभाष दलमंजन यांच्याकडून गणपतीला प्रभावळ दिली. 
मंडळाचे आधारस्तंभ “जिथ कमी तिथ अविनाश राठोड” यांनी विशेष सहकार्य केले.
युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी गणेश दर्शन घेऊन महाप्रसादाची लाभ घेतला.
मंडळाचे सचिव अजिंक्य पोवार, विजया पाटील, आशू पोवार, डॉ. नाळे मॅडम, साळोखे वहिनी, अनिकेत फाटक आदित्य जगदाळे ऋषी निंबाळकर मंदार आळवेकर अक्षय पोवार अनिकेत गुरव पार्थ भोसले आदित्य शहापूरकर आयुष पाटील तेजस जगदाळे, रजत विजय कराडकर, आळवेकर,निखिल शिरदवाडे,अनिकेत फारक,अनिकेत सावंत, इंद्रजित जाधव, व मंडळाचे कार्यकर्ते भागातील नागरिक मोठया संख्येने सहभाग नोंदवला.
