जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 9.00 वा. पर्यंत 7.38 टक्के मतदान

सर्वाधिक मतदान 273 कागल विधानसभा मतदारसंघात 8.78 टक्के

कोल्हापूर, दि.२०  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

Advertisements

 

सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे

271- चंदगड – 6.78 टक्के 

272- राधानगरी – 6.67 टक्के

273- कागल – 8.78 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण – 7.25 टक्के

275- करवीर – 7.76 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 8.25 टक्के

277- शाहूवाडी – 7.23 टक्के

278- हातकणगंले – 6.20 टक्के

279- इचलकरंजी – 7.47 टक्के

280- शिरोळ – 7.53 टक्के

————————————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *